Select Language:

Desk 19

कार्यासन क्रमांक

19 क्वालिटी मॅनेजमेंट सेल

पर्यवेक्षकीय अधिका-याचे नांव व पदनाम

कार्यासन अधिका-याचे नांव व पदनाम

श्री.अ. ब. नांदगावकर
वि. का. अ.

विषय

क्वालिटी मॅनेजमेंट सेल
1. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ राज्यातील तंत्रशिक्षण संस्थांना मिळवून देण्यासाठी संपर्क साधणे व त्याविषयीची कार्यवाही करणे.
2. राज्यातील सर्व तंत्रशिक्षण संस्थांचे ऍ़क्रिडिटेशन करुन घेण्याकरीता कार्यवाही करणे.
3. उद्योगधंदे व संस्था समन्वय वाढविण्याच्या दृष्टीने सी.आय.आय./आय.एम.सी.सार.या संघटनांशी समन्वय साधून सामंजस्य करार करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करणे.
4. विविध अभ्यासक्रमांचे नुतनीकरण/सुधारणा करण्यासाठी उपाययोजना करणे व त्यासाठी शिक्षकांचे कर्मचा-यांचे प्रशिक्षण आयोजित करणे.
5. राज्यातील विविध संस्थांमधील तंत्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी विविध चर्चासत्र, कार्यशाळा तसेच सेमिनार यांचे आयोजन करणे.
6. राज्यातील संस्थांमधील प्रयोगशाळा उद्योगसमुहाकडून प्रमाणित करण्याची कार्यवाही करणे.
7. संस्थांसाठी अभ्यासक्रमानुसार प्रयोगशाळा/कार्यशाळा/मनुष्यबळ इत्यादीसाठी प्रमाणके व मानके ठरविणे.
8. संस्थांमध्ये संशोधन वाढविण्यासाठी प्रयत्न, प्रोत्साहनपर योजना राबविणे.
9. राज्यातील सर्व संस्थांमध्ये Key Performance Indicator (KPI) ची अंमलबजावणी करणे तसेच वेळोवेळी KPI मध्ये सुधारणा करणे.
10. संचालनालयाचे News Letter प्रसिध्द करणे