Select Language:

Desk 2

कार्यासन क्रमांक

2

पर्यवेक्षकीय अधिका-याचे नांव व पदनाम

श्री. प्रमोद नाईक
सहसंचालक

कार्यासन अधिका-याचे नांव व पदनाम

डॉ. गोविंद संगवई
उप. संचालक

विषय

पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रम (शैक्षणिक प्रशासन)

 1. विना अनुदानित अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट इत्यादी पदवी व पदव्युत्तर पदवी या संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर यांच्या सेवाविषयक बांबी बाबत कार्यवाही करणे.
 2. शासकीय, अनुदानित व  अशासकीय विना अनुदानित पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या संस्थांच्या तपासणींचे आयोजन करणे.
 3. विना अनुदानित पदवी व पदव्युत्तर पदवी संस्थांनी आयोजित केलेल्या नियामक मंडळाचे बैठकिस प्रतिनिधीची नियुक्ती करणे
 4. पदवी व पदव्युत्तर संस्थांचे विविध प्रकारच्या शुल्काचे दर ठरविणे.
 5. वरील कामाशी निगडित न्यायालयीन प्रकरणे हाताळणे.
 6. पदवी संस्थांमधील विद्यार्थ्यांचे संस्था बदल मंजूर करणे
 7. शेैक्षणिक उत्कृष्टतेसाठी कृती आराखडयावर देखरेख ठेवणे.
 8. ऍ़क्रिडिटेशन मिळण्यासाठी संस्थांना प्रोत्साहन  देणे.
 9. विद्यार्थी संख्या तसेच  बोगस संस्था प्राप्त तक्रारीवर कार्यवाही.
 10. पदवी अभ्यासक्रमाच्या संस्थेतील वैयक्तिक लेखा निधी (PLA) व अंतर्गत महसूल निधी (IRG) व विद्यार्थी विकासनिधी मधून खर्चाकरीता पदविका संस्थंना  मान्यता देणेबाबतची कार्यवाही करणे.
 11. राज्य सामाईक प्रवेश परीक्षेशी संबंधित कामे.

Desk 2A

कार्यासन क्रमांक

2-अ

पर्यवेक्षकीय अधिका-याचे नांव व पदनाम

श्री. प्रमोद नाईक
सहसंचालक

कार्यासन अधिका-याचे नांव व पदनाम

डॉ. गोविंद संगवई
उप. संचालक

 1.  

विषय

पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रम (शैक्षणिक प्रशासन)

 1. पदवी, पदव्युत्तर पदवी व पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशांचे नियम तयार करणे.
 2. प्रवेश अर्ज व माहिती पुस्तकाची छपाई व वितरण करणे.
 3. प्रेवश प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणे, प्रवेशाबाबतची न्यायालयीन प्रकरणे हाताळणे.
 4. प्रवेशाबाबतचे विद्यार्थी, पालक तक्रारींचे निवारण करणे.
 5. विद्यार्थी, पालक यांना मागदर्शन करणे.
 6. संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा देणे व त्याबाबतचे अनुषंगिक विषय.
 7. सर्व पदवी / पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या गुणवत्ता यादींना मान्यता देणे.
 8. पी.एल.ए. बाबत सर्व प्रवेशप्रक्रिये संबंधित (अ.क्र.2 शी संबंधित ) असलेल्या बाबींवर खर्च व तपशिल, त्यांचे डी.डी. व इतर बाबींची पडताळणी करुन का.क्र.6 ला सादर करणे.
 9. प्रवेश व शिक्षण शुल्क समितीशी समन्वय साधणे.
 10. पदवी अभ्यासक्रमाशी संबंधित इतर अनुषंगिक कामे
 11. राज्य सामाईक प्रवेश परीक्षेशी संबंधित कामे.