Select Language:

Desk 3

कार्यासन क्रमांक

3

पर्यवेक्षकीय अधिका-याचे नांव व पदनाम

श्री. प्रमोद नाईक
सहसंचालक

कार्यासन अधिका-याचे नांव व पदनाम

श्री.उमेश कोकाटे,
सिस्टम मॅनेजर

विषय

पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रम (शैक्षणिक प्रशासन)
माहिती तंत्रज्ञान विकास केंद्र

 1. ई.एम.आय.एस. व कार्यालयीन कामासाठी संगणकाचा वापर व देखभाल.
 2. कर्मचा-यांना संगणक विषयक अद्यावत तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे.
 3. एमएससीआयटी आणि एनएसीबाबत समन्वय.
 4. माहिती तंत्रज्ञानाशी संबधीत सर्व कामे.
 5. प्रकल्प व्यवस्थापन माहिती पध्दती, प्रकल्प वित्तीय व व्यवस्थापन पध्दती यांची स्थापना करणे.
 6. संचालनालयातील कामाचे संगणकीकरण, नियोजन, संकलन, विकास व प्रशिक्षण. 
 7. संगणक/नेटवर्क यांचे व्यवस्थापन.
 8. इंट्रानेट मॅनेजमेंट.
 9. डेटाबेस ऍ़डमिनिस्ट्रेशन.
 10. संचालनालयांतर्गत येणा-या संस्थांना सॉफ्टवेर सहाय्य/समन्वय.
 11. राज्य शासनाचे आयटी धोरणाची अंमलबजावणी.
 12. संस्थामधील प्रणाली विश्लेषक/प्रोग्रामर यांच्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन.
 13. E-Governance बाबतची कार्यवाही करणे.
 14. संचालनालयाचे संकेतस्थळ अद्ययावत करणे तसेच सर्व माहिती अद्ययावत ठेवणे.
 15. EMIS प्रणाली अद्ययावत ठेवणे