Select Language:

Desk 8

कार्यासन क्रमांक

8

पर्यवेक्षकीय अधिका-याचे नांव व पदनाम

श्री. प्रमोद नाईक

कार्यासन अधिका-याचे नांव व पदनाम

श्री. संजय पवार

विषय

अशासकीय अनुदानित संस्थांचे सेवानिवृत्तीविषयक  कामकाज

  1. अशासकीय अनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालये / तंत्रनिकेतने व तत्सम संस्थामधील अध्यापकांची व शिक्षकेतर कर्मचा-यांची  सेवानिवृत्ती प्रकरणे हाताळणे.
  2. अशासकीय अनुदानित अभियांंत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतन व तत्सम संस्था यांच्या वैद्यकीय प्रतिपूर्तीची देयके व गंभीर आजारासाठी अग्रिम मंजूर करणे.
  3. अशासकीय अनुदानित संस्थामधील अधिकारी / कर्मचायांची सेवानिवृत्तीविषयक न्यायालयीन प्रकरणे हाताळणे.