Select Language:

Desk 9

कार्यासन क्रमांक

9

पर्यवेक्षकीय अधिका-याचे नांव व पदनाम

डॉ. धनपाल कांबळे

कार्यासन अधिका-याचे नांव व पदनाम

श्री. श्रीकांत मडावी

विषय

शासकीय / अशासकीय संस्थाचे नियोजनाचे कामकाज

 1. प्रशासकीय कार्यालये, शासकीय संस्था व अशासकीय अनुदानित संस्थांचा पंचवार्षिक व वार्षिक योजना आराखडा तयार करणे.
 2. योजनांतर्गत नवीन बाब / प्रशासकीय संस्थासाठी जमीन संपादन करणे.
 3. शासकीय संस्था, अशासकीय अनुदानित संस्था इमारती बांधकाम विषयक कामकाज, इमारतीची देखभाल, दुरुस्ती, भाडेपट्टी इत्यादी कामे.
 4. स्वेच्छा निधीबाबतची कामे.
 5. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापिठाचे नियोजनासंबंधातील कामकाज.
 6. अशासकीय अनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रनिकेतने व तत्सम संस्थांचे नवीन बाब एक व दोन चा प्रस्ताव तयार करुन शासनास सादर करणे.
 7. पुरवणी मागणी प्रस्ताव तयार करणे.
 8. ़योजनांतर्गत चारमाही व आठमाही सुधारीत अंदाजपत्रकाची कामे, योजनांतर्गत तरतुदीचे वितरण व खर्चाचे विवरण पत्र तयार करणे, पुनर्विनियोजन इत्यादी.
 9. शासकीय व अशासकीय अनुदानित संस्थातील नवीन पदे निर्माण करणे आणि खर्चाची मर्यादा ठरविण्यासाठी शासनास प्रस्ताव पाठविणे.
 10. थेट केंद्रीय अर्थसहाय्य.
 11. बाहय सहाय्यीत प्रकल्पांतर्गत अनुदानाबाबत कार्यवाही करणे.
 12. सामुहिक तंत्रनिकेतनांची कामे पहाणे.
 13. अंदाज समिती संबंधीची सर्व प्रकरणे हाताळणे.
 14. शासकीय व अशासकीय अनुदानित संस्थांच्या इमारतीच्या बांधकामाचे नकाशे व अंदाज पत्रक तयार करुन प्रशासकीय मान्यता घेणे,
 15. पुस्तक पेढी योजना / पुस्तके इ. शैक्षणिक सुविधा बाबतची प्रकरणे.

16. शासनाकडून निधी मिळविणे.