शासकीय तंत्रनिकेतन, मालवण येथे शैक्षणिक व प्रशासकीय कामांच्या आढावा बैठक आयोजित करण्यात आली, भेटी दरम्यान मा. आमदार श्री. वैभवजी नाईक यांचे स्वागत करताना मा .संचालक तंत्रशिक्षण डॉ. अभय वाघ , सहसंचालक श्री. प्रमोद नाईक ,संचालक म. रा. तं. शि. म. डॉ. विनोद मोहितकर आणि ईतर मान्यवर
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय रत्नागिरी येथे "उद्योजकांशी संवाद" हा कार्यक्रम मा. मंत्री , उच्च व तंत्र शिक्षण, श्री उदय सामंत यांच्या प्रमुखउपस्थितीत पार पडला या वेळी मा .संचालक तंत्रशिक्षण डॉ. अभय वाघ , संचालक म. रा. तं. शि. म. डॉ. विनोद मोहितकर आणि ईतर मान्यवर
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांच्या पहिल्या स्किल सेंटरच्या इमारतीचे भूमिपूजन मा. मंत्री , उच्च व तंत्र शिक्षण, श्री उदय सामंत यांच्या प्रमुखउपस्थितीत पार पडला या वेळी मा .संचालक तंत्रशिक्षण डॉ. अभय वाघ , संचालक म. रा. तं. शि. म. डॉ. विनोद मोहितकर आणि ईतर मान्यवर
शासकीय अभियांत्ररिकी महाविद्त्नायालय , रत्नागिरी च्या ग्रंथालयाचे उद्धघाटन मा. मंत्री , उच्च व तंत्र शिक्षण, श्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले, या वेळी मा.संचालक डॉ. अभय वाघ आणि ईतर मान्यवर.- २६/०४/२२
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांच्या पहिल्या स्किल सेंटरच्या इमारतीचे भूमिपूजन मा. मंत्री , उच्च व तंत्र शिक्षण, श्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले, या वेळी मा.संचालक डॉ. अभय वाघ आणि ईतर मान्यवर.- २६/०४/२२
वीरमाता जिजाबाई तंत्रशास्त्र संस्थेचा(VJTI)पदविका दीक्षांत आणि पदवी प्रदान कार्यक्रम पार पडला.. ह्या कार्यक्रमाला मा. उपसभापती नीलम ताई गोऱ्हे,मा. मंत्री , उच्च व तंत्र शिक्षण, श्री उदय सामंत , संचालक डॉ. अभय वाघ आणि ईतर मान्यवर.
मातोश्री" वसतीगृहाचा उदघाटन सोहळा, मुंबई येथे वीरमाता जिजाबाई तंत्रशास्त्र संस्थेत मा. उपसभापती निलमताई गोऱ्हे यांच्या हस्ते पार पडला या वेळी मा. मंत्री , उच्च व तंत्र शिक्षण, श्री उदय सामंत , संचालक डॉ. अभय वाघ आणि ईतर मान्यवर.
"मातोश्री" वसतीगृहाचा उदघाटन सोहळा, मुंबई येथे वीरमाता जिजाबाई तंत्रशास्त्र संस्थेत मा. उपसभापती निलमताई गोऱ्हे यांच्या हस्ते पार पडला या वेळी मा. मंत्री , उच्च व तंत्र शिक्षण, श्री उदय सामंत , संचालक डॉ. अभय वाघ आणि ईतर मान्यवर.
उच्च व तंत्र शिक्षण, मंत्रालय @ कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव कार्यक्रम आयोजित करण्यात आला या वेळी मंत्री , उच्च व तंत्र शिक्षण, श्री उदय सामंत , मा. श्री विकास रस्तोगी, प्रधान सचिव, उच्च व तंत्रशिक्षण,म.रा, संचालक डॉ. अभय वाघ आणि ईतर मान्यवर.
उच्च व तंत्र शिक्षण, मंत्रालय @ कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव कार्यक्रम आयोजित करण्यात आला या वेळी मंत्री , उच्च व तंत्र शिक्षण, श्री उदय सामंत , संचालक डॉ. अभय वाघ आणि ईतर मान्यवर.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे परिसरात इंक्युबेशन सेंटर व पदव्युत्तर संशोधन केंद्र इमारत तसेच अनुसूचित जाती जमातीच्या मुलींच्या वसतीगृहाचे भूमिपूजन मा. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ,यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला या वेळी मा. मंत्री , उच्च व तंत्र शिक्षण, श्री उदय सामंत , संचालक डॉ. अभय वाघ आणि ईतर मान्यवर.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे परिसरात इंक्युबेशन सेंटर व पदव्युत्तर संशोधन केंद्र इमारत तसेच अनुसूचित जाती जमातीच्या मुलींच्या वसतीगृहाचे भूमिपूजन मा. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ,यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला या वेळी मा. मंत्री , उच्च व तंत्र शिक्षण, श्री उदय सामंत , संचालक डॉ. अभय वाघ आणि ईतर मान्यवर.
मा. कुलगुरू डॉ. कारभारी काळे , डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे,रायगड,महाराष्ट्र यांचे सोबत तंत्र शिक्षण संचालनालय येथे बैठक झाली या प्रसंगी मा. कुलगुरू यांचे स्वागत करताना संचालनालयाचे मा संचालक डॉ अभय वाघ.
The World Bank Team visiting Maharashtra State includes Ms. Namrata Tognatta, Education Specialist and Mr. Kurt Larsan, Senior Education Specialist MERITE meeting as on 21-03-2022 with Shri. Vikas Chandra Rastogi, Principal Secretary, Higher & Technical Education & Dr. Abhay Wagh, Director, Technical Education, Maharashtra State
@The World Bank delegates Visit to Maharashtra State- Mr. Kurt Larsan, Senior Education Specialist MERITE welcome by Dr. Abhay Wagh, Director, Technical Education, Maharashtra State - 21-03-2022
@The World Bank delegates Visit to Maharashtra State- Ms. Namrata Tognatta, Education Specialist welcome by Dr. Abhay Wagh, Director, Technical Education, Maharashtra State - 21-03-2022
The World Bank delegates visit to Maharashtra State - Ms. Namrata Tognatta, Education Specialist and Mr. Kurt Larsan, Senior Education Specialist [MERITE] on 21-03-2022 with Dr. Abhay Wagh, Director, Technical Education, Maharashtra State.
जागतिक महिला दिना निमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाच्या वेळी संचालनालयातील महीला अधिकारी व कर्मचारी यांच्या सोबत मा. संचालक डॉ. अभय वाघ , सहसंचालक श्री. प्रमोद नाईक व ईतर अधिकारी व कर्मचारी.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मा. संचालक डॉ. अभय वाघ यांच्या द्वारे वृक्षारोपण केले गेले त्यावेळी सहसंचालक श्री. प्रमोद नाईक , संचालनालयातील महीला अधिकारी व कर्मचारी व ईतर.
शासकीय तंत्रनिकेतन , जळगाव येथे , मा .संचालक तंत्रशिक्षण डॉ. अभय वाघ यांचे स्वागत करताना संस्थेचे प्राचार्य डॉ. पी. एम. पाटील यावेळी उपस्थित मा. श्री विकास रस्तोगी, प्रधान सचिव, उच्च व तंत्रशिक्षण,म.रा.
शासकीय तंत्रनिकेतन , जळगाव येथे ,मा.श्री विकास रस्तोगी, प्रधान सचिव, उच्च व तंत्रशिक्षण,म.रा. यांचे स्वागत करताना संस्थेचे प्राचार्य डॉ. पी. एम. पाटील यावेळी उपस्थित मा .संचालक तंत्रशिक्षण डॉ. अभय वाघ
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथे सदिच्छा भेट - या वेळी मा .संचालक तंत्रशिक्षण डॉ. अभय वाघ , प्र. सहसंचालक नाशिक , श्री. डी. पी. नाठे , संचालक म. रा. तं. शि. म. म. डॉ. विनोद मोहितकर संस्थेतील अधिकारी व कर्मचारी यांचे सोबत
शासकीय तंत्रनिकेतन , पेण येथे मा .संचालक तंत्रशिक्षण डॉ. अभय वाघ संस्थेतील कर्मचारी यांना प्रशस्तीपत्र देत असताना, सोबत सहसंचालक,तंत्रशिक्षण श्री प्रमोद नाईक, संचालक म. रा. तं. शि. म. डॉ. विनोद मोहितकर, संस्थेचे प्राचार्य डॉ. सुनील भामरे आणि ईतर
शासकीय तंत्रनिकेतन , पेण येथे मा. मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण, श्री उदय सामंत ,मा .संचालक तंत्रशिक्षण डॉ. अभय वाघ , सहसंचालक श्री प्रमोद नाईक संस्थेची पाहणी करताना. संस्थेचे प्राचार्य डॉ. सुनील भामरे आणि ईतर
शासकीय तंत्रनिकेतन , पेण येथे मा. मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण, श्री उदय सामंत ,मा .संचालक तंत्रशिक्षण डॉ. अभय वाघ , सहसंचालक श्री प्रमोद नाईक संस्थेची पाहणी करताना. संस्थेचे प्राचार्य डॉ. सुनील भामरे आणि ईतर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे,रायगड,महाराष्ट्र येथे झालेल्या बैठकीसाठी उपस्थित मा. मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण, श्री उदय सामंत ,मा .संचालक तंत्रशिक्षण डॉ. अभय वाघ , मा .सहसंचालक श्री प्रमोद नाईक , मा. कुलगुरू ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे , डॉ. कारभारी काळे आणि ईतर मान्यवर
मा .संचालक तंत्रशिक्षण डॉ. अभय वाघ यांचे मार्फत भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहताना.
मा. मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण, श्री उदय सामंत भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहताना.
मा. मंत्री , उच्च व तंत्र शिक्षण, श्री उदय सामंत भारतरत्न लता मंगेशकर यांना शब्दरुपाने आदरांजली वाहताना.
मा .संचालक तंत्रशिक्षण डॉ. अभय वाघ यांचे मार्फत भारतरत्न लता मंगेशकर यांना आदरांजलीपर प्रास्ताविक.
मा. मंत्री , उच्च व तंत्र शिक्षण, श्री उदय सामंत भारतरत्न लता मंगेशकर यांना शब्दरुपाने आदरांजली वाहताना.
शासकीय तंत्रनिकेतन नाशिक येथे पॉलिमर टेक्नॉलॉजी या विभागाला अत्याधुनिक सॉफ्टवेअर , कोअर टेक सिस्टीम तैवान यांचे कडून प्राप्त झाले. त्या प्रयोगशाळेचे उद्घाटन समारंभी मा .संचालक तंत्रशिक्षण डॉ. अभय वाघ व डी. पी. नाथे , सहसंचालक नाशिक विभाग आणि ईतर.
तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी गोखले एज्युकेशन सोसायटी संचालित आर. एच. सपट अभियांत्रिकी महाविद्यालयास भेट दिली. त्या वेळी गोखले शिक्षण संस्थेचे संचालक सर डॉ मो. स. गोसावी मा. संचालकांचे स्वागत करत असताना.
तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी गोखले एज्युकेशन सोसायटी संचालित आर. एच. सपट अभियांत्रिकी महाविद्यालयास भेट दिली. त्या वेळी उपस्थितांशी संवाद साधत असताना.
महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था, पुणे या देशातील पहिल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी मा. उदयजी सामंत, मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण, म.रा. यांचे स्वागत करताना, मा. डॉ. अभय वाघ, संचालक, तंत्र शिक्षण म. रा. ,पुणे विभागाचे सहसंचालक डॉ. डी. व्ही जाधव,व संचालक म. रा. तं . शि. म. डॉ. विनोद मोहीतकर व इतर मान्यवर ( २५ डिसेंबर २०२१).
महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था, पुणे या उपक्रमाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मा. डॉ. अभय वाघ, संचालक, तंत्र शिक्षण म. रा. ( २५ डिसेंबर २०२१).
महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था, पुणे या उपक्रमाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी, मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , मा. मंत्री , उच्च व तंत्र शिक्षण , श्री उदय सामंत , मा. विधानपरिषद उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे , मा. डॉ. अभय वाघ, संचालक, तंत्र शिक्षण म. रा. व इतर मान्यवर ( २५ डिसेंबर २०२१).
शासकीय व अशासकीय अनुदानित अभियांत्रिकी पदविका संस्थांच्या प्राचार्यांची व सहसंचालकांची कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी मा. उदयजी सामंत, मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण, म.रा. यांचे स्वागत करताना उपस्थित, पुणे विभागाचे सहसंचालक डॉ. डी. व्ही जाधव, मा. डॉ. अभय वाघ, संचालक, तंत्र शिक्षण म. रा. व इतर मान्यवर ( १३ डिसेंबर २०२१)
मा. उदयजी सामंत, मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण, म.रा. यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय व अशासकीय अनुदानित अभियांत्रिकी पदविका संस्थांच्या प्राचार्यांची व सहसंचालकांची कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी मा. डॉ. अभय वाघ, संचालक, तंत्र शिक्षण म. रा. यांचे स्वागत करताना पुणे विभागाचे सहसंचालक डॉ. डी. व्ही जाधव व इतर मान्यवर ( १३ डिसेंबर २०२१)
मा. उदयजी सामंत, मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण, म.रा. यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय व अशासकीय अनुदानित अभियांत्रिकी पदविका संस्थांच्या प्राचार्यांची व सहसंचालकांची कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी मा. उदयजी सामंत , मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण, म.रा. उपस्थिताना संबोधित करत असताना.
मा. उदयजी सामंत, मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण, म.रा. यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय व अशासकीय अनुदानित अभियांत्रिकी पदविका संस्थांच्या प्राचार्यांची व सहसंचालकांची कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी मा. डॉ. अभय वाघ, संचालक, उच्च व तंत्रशिक्षण, म.रा. उपस्थिताना संबोधित करत असताना.
विभागीय कार्यालय अमरावती येथे मा. डॉ. अभय वाघ, संचालक, तंत्र शिक्षण म. रा. यांचे स्वागत व या वेळी उपस्थित मा. उदयजी सामंत, मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण, म.रा., मा. श्री विकास रस्तोगी, प्रधान सचिव, उच्च व तंत्रशिक्षण,म.रा. व इतर मान्यवर ( १ ऑक्टोबर २०२१ )
संत गाडगे बाबा विद्यापीठ अमरावती येथे कोविड योध्यांचा सत्कार समारंभ प्रसंगी उपस्थित मा. उदयजी सामंत, मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण, म.रा., मा. डॉ. अभय वाघ, संचालक, तंत्र शिक्षण म. रा. व श्री विकास रस्तोगी प्रधान सचिव, उच्च व तंत्रशिक्षण,म.रा. व इतर मान्यवर ( १ ऑक्टोबर २०२१)
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर या संस्थेस भेटीच्या वेळी उपस्थित प्रध्यापाकांसोबत चर्चा व मार्गदर्शन करताना मा. डॉ. अभय वाघ, संचालक, तंत्र शिक्षण म. रा. ( २ ऑक्टोबर २०२१)
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर या संस्थेस भेटीच्या वेळी उपस्थित प्राचार्य व प्रध्यापाक यांना मार्गदर्शन करताना मा. डॉ. अभय वाघ, संचालक, तंत्र शिक्षण म. रा. ( २ ऑक्टोबर २०२१)
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर या संस्थेस भेटीच्या वेळी उपस्थित प्राचार्य व प्रध्यापाक यांचे समवेत मा. डॉ. अभय वाघ, संचालक, तंत्र शिक्षण म. रा. ( २ ऑक्टोबर २०२१)
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर या संस्थेस भेटीच्या वेळी Smart classroom चे उद्घाटन व पाहणी करताना मा. डॉ. अभय वाघ, संचालक, तंत्र शिक्षण म. रा. व ईतर मान्यवर ( २ ऑक्टोबर २०२१)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, विभागीय उपकेंद्र, औरंगाबाद केंद्राचा उद्घाटन सोहळा (१७-०९-२०२१) मा. मंत्री उच्च व तंत्रशिक्षण महाराष्ट्र राज्य श्री उदयजी सामंत तसेच ईतर उपस्थित मान्यवर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, विभागीय उपकेंद्र, औरंगाबाद केंद्राचा उद्घाटन सोहळा (१७-०९-२०२१) मा. संचालक डॉ. अभय वाघ दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, विभागीय उपकेंद्र, औरंगाबाद केंद्राचा उद्घाटन सोहळा (१७-०९-२०२१) मा. मंत्री उच्च व तंत्रशिक्षण महाराष्ट्र राज्य श्री उदयजी सामंत, सहसंचालक, तंत्रशिक्षण, विभागिय कार्यालय, औरंगाबाद श्री. महेश शिवणकर तसेच ईतर उपस्थित मान्यवर
‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ च्या अनुषंगाने मा. मुख्यमंत्री यांनी मा. उदयजी सामंत , मंत्री , उच्च व तंत्र शिक्षण, मा. विकास चंद्र रस्तोगी, प्रधान सचिव , उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांचे उपस्थितीत उच्च् शिक्षणासंबंधी चर्चा आज १४/९/२१ रोजी आयोजित केली होती. बैठकीस कार्यबल गटाचे अध्यक्ष डॅा. रघुनाथ माशेलकर दूरदृष्य प्रणालीद्वारे तर कार्यबल गटाचे सद्स्य डॅा सुखदेव थोरात, डॅा. निरंजन हिरानंदानी, श्री विजय कदम व सदस्य सचिव डॅा. अभय वाघ व इतर निमंत्रीत सदस्य उपस्थित होते. या चर्चेनंतर, कार्यबल गटाच्या सदस्यांनी कार्यबल गटाचा अहवाल मा. मुख्यमंत्री यांना सादर केला. त्यावेळची क्षणचित्रे
शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, अवसरी खुर्द येथील विस्तारित इमारतीचे उद्घाटन आणि एकत्रित सभागृह इमारतीचा भूमिपूजन सोहळा. या वेळी उपस्थित मा. खा. श्री शरदचंद्रजी पवार ,राज्यसभा सदस्य , मा.ना. श्री. दिलीपराव वळसे पाटील , गृह मंत्री महाराष्ट्र राज्य , मा.ना. श्री. बाळासाहेब थोरात, महसूल मंत्री म. रा,मा. ना. उदयजी सामंत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, म. रा. ,मा.ना. श्री. बाळासाहेब पाटील, सहकार मंत्री, म. रा, मा. ना. श्री . प्राजक्त तनपुरे, राज्यमंत्री , उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, म. रा, मा. श्री. संजयजी राऊत, राज्यसभा सदस्य , डॉ. अभय वाघ, संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय व उपस्थित मान्यवर.
शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, अवसरी खुर्द येथील विस्तारित इमारतीचे उद्घाटन आणि एकत्रित सभागृह इमारतीचा भूमिपूजन सोहळा च्या वेळी मा. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. उदयजी सामंत यांचे स्वागत करताना मा.संचालक डॉ. अभय वाघ.
Dr. Abhay Wagh, Director, Technical Education welcoming to Hon. Shri. Vikas Chandra Rastogi, Principal Secretary, Higher & Technical Education Department, Government of Maharashtra
महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मा. मुख्य सचिव , श्री सीताराम कुंटे यांची भेट घेऊन अभिनंदन करताना संचालक डॉ. अभय वाघ.
महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मा. मुख्य सचिव , श्री सीताराम कुंटे यांची भेट घेऊन अभिनंदन करताना संचालक डॉ. अभय वाघ.
श्री गुरू गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था नांदेड येथील औद्योगिक यंत्रमानव प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमात मा. मंत्री श्री उदय सामंत , उच्च व तंत्र शिक्षण व मा. सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री अशोक चव्हाण यांच्या सोबत संचालक डॉ. अभय वाघ.
मा. मंत्री श्री. उदय सामंत यांच्या हस्ते शासकीय विज्ञान महाविद्यालय, गडचिरोली येथील विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले त्या निमित्त उच्च व तंत्र शिक्षण विभागा तर्फे श्री. सतीश तिडके, उपसचिव ,मंत्रालय , तंत्र शिक्षण संचालनालयाचे मा. संचालक डॉ. अभय वाघ व संचालक डॉ. विनोद मोहितकर म. रा. त.शि. म. मुंबई .
उच्च व तंत्र शिक्षण @ नागपूर , या कार्यक्रमा अंतर्गत मा. ना. श्री. उदय सामंत ,मंत्री , उच्च व तंत्र शिक्षण विभाग, म. रा. यांचे सोबत मा. संचालक डॉ. अभय वाघ आणि ईतर मान्यवर.
गोंडवाना विद्यापीठ येथे मा. ना. श्री. उदय सामंत ,मंत्री , उच्च व तंत्र शिक्षण विभाग, म. रा. यांचे सोबत मा. संचालक डॉ. अभय वाघ आणि ईतर मान्यवर.
Hon. Minister Shri. Uday Samant, Higher & Technical Education, Maharashtra State, Hon. Minister Shri. Nitin Raut, Minister of Electricity Maharashtra State Konshila Anavaran of Hostel @ Kavi Kulguru Kalidas Sanskrit Vishwavidyalaya, Ramtek.
Dr Abhay Wagh, Director Technical Education , Shri Santosh Kumar Principal Secretary, Governor Secretariat and Shri Rajiv Jalota ACS HTED , Govt of Maharashtra attending to the views expressed by Hon Governor during meeting on NEP2020 at Rajbhavan on 27/8/2020
Dr Abhay Wagh Director Technical Education MS attending the meeting under Chairmanship of Hon Governor of Maharashtra on NEP2020 , held at Rajbhavan on 27/8/2020
Hon Shri Rajiv Jalota, ACS , HTED, Govt of Maharashtra and Hon Director, Dr Abhay Wagh, presenting a copy of Presentation on NEP2020 to Hon Governor of Maharashtra during the meeting on NEP2020 at Rajbhavan on 27/8/2020. Other dignitaries present are : Shri Santosh Kumar , Principal Secretary, Governor Secretariat .
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मृति शताब्दी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्म शताब्दी कार्यक्रम उदघाटन समारंभ ..
Diamond Jubilee Celebration Program held at Govt. Engineering College Aurangabad
Under "Skill Enhancement Programme" New Engine given by delegates of Mahindra & Mahindra for training of students - Hon Secretary Shri Saurabh Vijay and Hon.Director Dr. Abhay Wagh @ Government Polytechnic, Nagpur.
Hon'ble Director, Dr. Abhay Wagh submitting report to the Hon. Anil Sahasrabudhe , Chairman , AICTE for "Setting guidelines for granting autonomy to polytechnics" - at AICTE New Delhi.
Hon'ble Director, Dr. Abhay Wagh submitting report to the Hon. M P Poonia , Vice Chairman , AICTE for "Setting guidelines for granting autonomy to polytechnics" - at AICTE New Delhi.
Hon'ble Director While Receiving keys of new mercedes benz car from delegates of mercedes benz for students training purpose at Government Polytechnic, Aurangabad.
"Mr. Francisco Marmolejo, Lead Tertiary Education Specialist of the World Bank, visited Directorate of Technical Education, Mumbai on 10th Oct 2019. Mr. Francisco is a World Bank consultant for TEQIP-III project. Dr. Abhay Wagh, Director Technical Education and SPA SPIU, Maharashtra State welcomed him."
Shri. Uddhav Thackeray
Hon'ble
Chief Minister
Shri. Uday Samant
Hon'ble Minister
Higher & Technical Education
Shri. Prajakt Tanpure
Hon'ble Minister of State
Higher & Technical Education
Shri. Vikas Chandra Rastogi
Principal Secretary
Higher & Technical Education
Technical Education, through Diploma, Post-diploma, Graduate and Post Graduate courses has been the doorway to careers for innumerable youth in enthralling them towards the leading light of knowledge for achieving glorious heights in life for the benefit and service of mankind. This is the way as well adopted by various streams of education.
The Directorate of Technical Education in Maharashtra, has been established to ensure
that technical institutions catering to Engineering, Architecture, Pharmacy and Hotel
Management & Catering Technology courses across the State of Maharashtra confirm with
the policies, rules, guidelines and strategies formulated by the Central and State
governments. The Directorate has under it’s development and supervisory ambit, around
1600 Technical Education institutions across the state of Maharashtra spread across 6
regions viz. Amravati, Aurangabad, Mumbai, Nagpur, Nashik and Pune.
Read More
Bhavpurn Shradhanjali Video
Bharat Ratna Lata Mangeshkar Shraddhanjali Sabha(10-02-22) @ Ramanand Ruia College Mumbai.
Dr. Abhay Wagh speaking during Inaugural Ceremony of Project competition
अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी ठरतोय फायद्याचा : डॉ. अभय वाघ
ध्वजारोहन कार्यक्रम 26 Jan 21 शासकीय तंत्रनिकेतन नांदेड
दहावी बारावीनंतरच्या तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांबाबतच्या प्रवेश प्रक्रियेबाबत तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांची विशेष मुलाखत
Trust fund seitan letterpress, keytar raw denim keffiyeh etsy art party before they sold out master cleanse gluten-free squid scenester freegan cosby sweater. Fanny pack portland seitan DIY, art party locavore wolf cliche high life echo park Austin. Cred vinyl keffiyeh DIY salvia PBR, banh mi before they sold out farm-to-table VHS viral locavore cosby sweater. Lomo wolf viral, mustache readymade thundercats keffiyeh craft beer marfa ethical. Wolf salvia freegan, sartorial keffiyeh echo park vegan.
Directorate Of Technical Education ,Maharashtra State,
3, Mahapalika Marg, Post Box No.1967,
Opp. Metro Cinema,Mumbai - 400 001
Tel: (022) 2264 1150,
2264 1151, 2262 0601, 2269 0602
Fax: (022) 2269 2102, 2269 0007