• महाराष्ट्र शासन
  • Government of Maharashtra
  • उच्च व तंत्रशिक्षण विभाग
  • Higher & Technical Education Department

Desk 10

Last updated on October 11th, 2023 at 12:20 pm

Desk 10

कार्यासन क्रमांक 10
नियंत्रक अधिकारी
डॉ. सुनिल भामरे, सहसंचालक
पर्यवेक्षकीय अधिका-याचे नांव
डॉ.गोेविंद संगवई प्र. उपसंचालक
कार्यासन अधिका-याचे नांव व पदनाम
1. श्री.संजय पवार सहाय्यक संचालक (अतां)

2. श्री.श्री.गु.साखरे वि.का.अ
विषयसूची - कामकाज
पदविका अभ्यासक्रमाचे प्रशासन

1. शासकीय व अशासकीय अनुदानित व विनाअनुदानित पदविका संस्थांच्या संबंधित शिखर परिषदेमार्फत मान्यतेच्या अनुषंगाने प्रस्ताव तपासणींचे आयोजन करणे व त्याचेशी निगडीत असलेली इतर कामे.
2. विना अनुदानित पदवीका संस्थांमधील सर्व तक्रारींचे निराकरण करण्याची कार्यवाही करणे.
3. पदवीका अभ्यासक्रमांच्या प्रवेशाबाबतचे सर्व कामकाज व प्रवेशीत विद्यार्थ्यांच्या यादया तपासणे.
4. विना अनुदानित तत्वावर सुरु करण्यात आलेल्या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमाच्या प्रस्तावाबाबतची कार्यवाही करणे.
5. पदविका संस्थांतील विद्यार्थ्यांंच्या संस्था बदलास मान्यता देणे.
6. शेैक्षणिक उत्कृष्टतेसाठी कृती आराखडयाबाबतची कार्यवाही करणे.
7. पदविका अभ्यासक्रमाच्या संस्था / अभ्यासक्रमांची आवश्यकतेनुसार तपासणी करणे इत्यादी.
8. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाशी शैक्षणिक कामकाज तसेच मंडळामार्फत शुल्क निर्धारीत समितीच्या कामकाजाबाबत समन्वय साधणे.
9. पदविका अभ्यासक्रमाच्या संस्थेतील वैयक्तिक लेखा निधी व अंतर्गत महसूल निधी व विद्यार्थी विकासनिधी मधून खर्चाकरीता पदविका संस्थंना मान्यता देणेबाबतची कार्यवाही करणे.
10. विना अनुदानित पदविका संस्थांशी संबधित न्यायालयीन प्रकरणे हाताळणे.