• महाराष्ट्र शासन
  • Government of Maharashtra
  • उच्च व तंत्रशिक्षण विभाग
  • Higher & Technical Education Department

Desk 14

Last updated on October 11th, 2023 at 04:16 pm

कार्यासन क्रमांक १४

कार्यासन क्रमांक 14
नियंत्रक अधिकारी
--
पर्यवेक्षकीय अधिका-याचे नांव
डॉ. धनपाल कांबळे, उपसंचालक
कार्यासन अधिका-याचे नांव व पदनाम
श्रीम. मृणाल राणे, प्रशासकीय अधिकारी (लेखा)
विषयसूची - कामकाज
भांडार पडताळणी विभाग व लेखा आक्षेप

1. मुख्य कार्यालय व अधिपत्याखालील सर्व प्रशासकीय कार्यालये तथा शासकीय संस्थामधील भांडार पडताळणी व अंतर्गत हिशेब तपासणी बाबतचे सर्व कामकाज.
2. लोकलेखा समिती, लेखानिरिक्षण समिती संबंधीचे सर्व प्रकरणे हाताळणे.
3. शासकीय व अशासकीय अनुदानित संस्थांमधील पैशंाची अफरातफर व मालमत्तेची हमी विषयक सर्व प्रकरणे.
4. शासकीय पेैशाची अफरातफर झालेली प्रकरणे अंतिमत: निकाली काढणे.
5. सर्व कार्यालये/संस्थामधील भांडारांची प्रत्यक्ष पडताळणी करणे (मुख्य कार्यालयासह) तसेच भांडार पडताळणी अहवालाचे अनुपालन करणे व तत्संबंधीचे कामकाज.
6. ओ.बी.ए, डी सी ए चे लेखा परिक्षण. (उपयोगिता प्रमाणपत्र देणे इत्यादी.)
7. शासकीय व अशासकीय अनुदानित संस्थांमधील लेखा परिक्षण अहवालाचे निपटारा करणे.
8. संचालनालयातील लेखापरीक्षणाचे कामकाज व आक्षेपाचे निराकरण करण्याची कार्यवाही करणे.
9. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये/तंत्रनिकेतने व तत्सम संस्थांचे लेखा पडताळणी व बजेट.
10. राज्य लेखा व भांडार पडताळणी अहवालाबाबतची कार्यवाही.