• महाराष्ट्र शासन
  • Government of Maharashtra
  • उच्च व तंत्रशिक्षण विभाग
  • Higher & Technical Education Department

Desk 5

Last updated on October 11th, 2023 at 11:37 am

Desk 5

कार्यासन क्रमांक 5
नियंत्रक अधिकारी
डॉ. सुनिल भामरे, सहसंचालक
पर्यवेक्षकीय अधिका-याचे नांव
श्री. महेंद्र दवणे, उपसंचालक
कार्यासन अधिका-याचे नांव व पदनाम
श्रीम. माया वाघमारे सहा. संचालक (अंता)
विषयसूची - कामकाज
वेतन निश्चिती / सेवानिवृत्ती विषयक कामकाज

1. शासकीय संस्था व कार्यालयातील वर्ग-1 व वर्ग-2 च्या अधिकाऱ्यांची सेवानिवृत्ती प्रकरणे हाताळणे
2. सेवाखंड व पुर्वसेवा जमेस धरणे याबाबतचे कामकाज.
3. 50-55 वर्षे आढावा घेणे याबबातची कार्यवाही करणे.
4. कायम (स्थायी) प्रमाणपत्रे देण्याची कार्यवाही करणे.
5. वर्ग 1 ते 4 मधील अधिकारी / कर्मचाऱ्यांची सेवा निवृत्तीवेतनासाठी जोडून देणे.
6. राजपत्रित अधिकारी व अराजपत्रित कर्मचारी यांची वेतननिश्चिती, सुधारीत वेतनश्रेणीबाबतची कामे, वेतन आयोग शिफारशी संदर्भातील कामे / विशेष वेतन मंजूर करणे.
7. अस्थायी पदे वेळोवेळी पुढे चालू ठेवणे, अस्थायी पदांचे स्थायी स्वरुपात रुपांतर करणे, पदे पुनर्जिवित करणे,,पदांचा आढावा घेणे.
8. संचालनालयातील वर्ग 3 व 4 च्या कर्मचा-यांची सेवानिवृत्ती प्रकरणे हाताळणे.
9. सेवाविषयक प्रकरणांशी संबंधित न्यायालयीन प्रकरणे हाताळणे.
10. खातेनिहाय चौकशी / विभागीय चौकशी.
11. मुख्य कार्यालयाखेरीज इतर कर्मचाऱ्यांची संप प्रकरणे.
12. अशासकीय अनुदानित संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतननिश्चिती, विद्यापीठ अनुदान आयोगानुसार वेतन, वेतन पुर्नरचना इ. प्रशासकीय काम.