• महाराष्ट्र शासन
  • Government of Maharashtra
  • उच्च व तंत्रशिक्षण विभाग
  • Higher & Technical Education Department

Government Resolutions/Orders/Letters/Circulars

Last updated on ऑक्टोबर 5th, 2020 at 10:19 am

शासन निर्णय / आदेश / पत्र / परिपत्रक

क्रमांक प्रकाशित दिनांक बातमी डाउनलोड आकार
112/08/2024Girls Free Education G.R. 248.18 KB
212/08/2024Girls Free Education GR and Circular 248.18 KB
308/08/2024शासन निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभाग क्रमांक शिष्यवृ-2024 /प्र.क्र.243/तांशि-4, दि.06 ऑगस्ट 2024 295.25 KB
422/07/2024व्यावसायीक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), सामायिक व शैक्षनीकदृष्ट्या मागासवर्ग (SEBC) तसेच, इतर मागासवर्ग (OBC) या प्रवगातील मुलींना शैक्षनीक शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50 टक्के ऐवजी 100 टक्के लाभ 240.85 KB
504/06/2024शैक्षणिक वर्ष सन 2024-25 पासून अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या अखत्यारित असलेल्या संस्थांतील प्रथम वर्ष पोस्ट एस.एस.सी. अभियांत्रिकी पदविका, थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका व प्रथम वर्ष पोस्ट एच.एस.सी. हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी पदविका, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी पदविका तसेच वास्तुकला परिषद यांच्या अखत्यारित असलेल्या संस्थांतील प्रथम वर्ष पोस्ट एस.एस.सी. वास्तुकला पदविका तसेच फार्मसी कौंसिल ऑफ इंडीया, नवी दिल्ली यांच्या अखत्यारीत असलेल्या संस्थांतील, प्रथम वर्ष पोस्ट एच.एस.सी. औषधनिर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेश नियमावलीच्या बदलांस मंजूरी देण्याबाबत.
613/10/2023परदेशी शिष्यवृत्तीसाठी वर्ष 2023-24 करिता निवडलेले उमेदवार यांची यादी 353.87 KB
703/08/2023उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत खुल्या प्रवर्गातील “गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती” योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती मंजूर करण्याच्या विद्यार्थी संख्येत शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून वाढ करण्याबाबत. 487.38 KB
805/07/2023UG_PG विनाअनुदानित संस्था GR 30 जून 2023 4.69 MB
931/05/2023शैक्षणिक वर्ष सन 2023-24 पासून अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या अखत्यारित असलेल्या संस्थेतील प्रथम वर्ष पोस्ट एस.एस.सी. अभियांत्रिकी पदविका, थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका व प्रथम वर्ष पोस्ट एच.एस.सी. हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी पदविका तसेच फार्मसी कौंसिल ऑफ इंडीया, नवी दिल्ली यांच्या अखत्यारीत असलेल्या संस्थातील, प्रथम वर्ष पोस्ट एच.एस.सी. औषधनिर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेश नियमावलीच्या बदलांस शासन मान्यता देण्याबाबत…
1019/04/2023गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर करणेबाबत…. (०४-१०-२०१८) 3.41 MB
1131/03/2023कोल्हापूर येथे नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करण्यास शासन मान्यता देण्याबाबत
1206/03/2023राज्यातील अभिमत विद्यापीठातील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकरीता शासनाची प्रचलित शिष्यवृत्ती प्रतिपूर्ती योजना लागू करण्याबाबत..
1303/10/2022शासन निर्णय – परदेशी शिष्यवृत्ती 2022-23 करिता उमेदवारांची निवड 1.87 MB
1424/06/2022“स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत “हर घर झंडा”उपक्रम राबववण्याबाबत. 186.64 KB
1517/06/2022शैक्षणिक वर्ष सन 2021-22 पासून अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या अखत्यारित असलेल्या संस्थेतील प्रथम वर्ष पोस्ट एस.एस.सी. पदविका अभियांत्रिकी, थेट द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी व प्रथम वर्ष पोस्ट एच.एस.सी. पदविका हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी तसेच फार्मसी कौंसिल ऑफ इंडीया, नवी दिल्ली यांच्या अखत्यारीत असलेल्या संस्थेतील, प्रथम वर्ष पोस्ट एच.एस.सी. पदविका औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या प्रवेश नियमावलीच्या बदलांस मंजूरी देण्याबाबत…
1617/06/2022शैक्षणिक वर्ष सन 2020-21 पासून अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या अखत्यारित असलेल्या संस्थेतील प्रथम वर्ष पोस्ट एस.एस.सी. पदविका अभियांत्रिकी, प्रथम वर्ष पोस्ट एच.एस.सी. पदविका औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट ण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी, सरफेस कोटींग टेक्नॉलॉजी व थेट द्वितीय वर्ष पोस्ट एस.एस.सी. पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश नियमावलीच्या बदलांस मंजूरी देण्याबाबत….
1717/06/2022शैक्षणिक वर्ष 2019-20 पासुन अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या संस्थेतील प्रथम वर्ष पोस्ट एस.एस.सी. पदविका अभियांत्रिकी, प्रथम वर्ष पोस्ट एच.एस.सी. पदविका औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट ण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी, सरफेस कोटींग टेक्नॉलॉजी व थेट व्दितीय वर्ष पोस्ट एस.एस.सी. पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश नियामावलीस शासनाची मान्यता देणेबाबत…
1809/06/2022गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेत सुधारणा करणेबाबत…. .दि : 22 मार्च 2022. 210.60 KB
1909/06/2022गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर करणेबाबत….दि : 6 सप्टेंबर, 2021 1.03 MB
2009/06/2022गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर करणेबाबत….दि :११ फेब्रुवारी २०१९ 986.79 KB
2101/06/2022शैक्षणिक वर्ष सन 2022-23 पासून अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या अखत्यारित असलेल्या संस्थेतील प्रथम वर्ष पोस्ट एस.एस.सी. पदविका अभियांत्रिकी, थेट द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी व प्रथम वर्ष पोस्ट एच.एस.सी. पदविका हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी तसेच फार्मसी कौंसिल ऑफ इंडीया, नवी दिल्ली यांच्या अखत्यारीत असलेल्या संस्थेतील, प्रथम वर्ष पोस्ट एच.एस.सी. पदविका औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या प्रवेश नियमावलीच्या बदलांस मंजूरी देण्याबाबत… 511.80 KB
2210/12/2021शैक्षणिक वर्ष २०२१-२२ गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर करणेबाबत…. 1.24 MB
2320/10/2021वास्तुकला परिषद, नवी दिल्ली यांच्या मान्यतेस अनुसरुन शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून विद्यमान वास्तूशास्त्र संस्थेतील अभ्यासक्रमाच्या प्रवेश क्षमतेत घट करण्यास शासनाची मान्यता देण्याबाबत. 349.18 KB
2404/10/2021वास्तुकला परिषद, नवी दिल्ली यांच्या मान्यतेस अनुसरुन शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून नवीन वास्तुकला अभ्यासक्रमाची संस्था सुरु करण्यास शासनाची मान्यता देण्याबाबत. 466.00 KB
2506/09/2021फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांच्या मान्यतेस अनुसरुन शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, रत्नागिरी येथे नवीन पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरु करण्यास शासनाची मान्यता मिळणेबाबत. 1.21 MB
2630/08/2021अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्या मान्यतेस अनुसरुन शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून विद्यमान शासकीय, शासन अनुदानित, विद्यापीठ संचलित पदवी व पदव्युत्तर पदवी संस्थेमध्ये नवीन अभ्यासक्रम सुरु करणे, सध्याच्या प्रवेश क्षमतेत वाढ, पूर्वी कमी केलेली प्रवेशक्षमता पूर्ववत करणे, तुकडी पूर्ण करणे तसेच पीआयओ/ एनआरआय यांच्या नवीन व पूर्वीच्या जागांना मुदतवाढ देणे इ.बाबत शासन मान्यता देण्याबाबत. 1,008.55 KB
2730/08/2021अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी दिलेल्या मान्यतेच्या अनुषंगाने शैक्षणिक वर्ष 2021-2022 पासून विद्यमान संस्थांमध्ये NSQF अंतर्गत B.Voc. पदवी अभ्यासक्रम सुरु करणे, प्रवेश क्षमतेत वाढ/घट व अभ्यासक्रम बंद करण्यास शासन मान्यता देणेबाबत. 1.75 MB
2830/08/2021शैक्षणिक वर्ष 2021- 22 पासून रत्नदिप कॉलेज ऑफ फार्मसी (बी. फार्मसी) रत्नापूर, ता. जामखेड, जि.अहमदनगर या संस्थेच्या नावात बदल करण्यास मान्यता देणेबाबत 1.01 MB
2925/08/2021अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्या मान्यतेस अनुसरुन शैक्षणिक वर्ष 2021-2022 पासून एकाच व्यवस्थापनाखाली संस्था विलिन करण्यास शासन मान्यता देणेबाबत…. 1.31 MB
3025/08/2021अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्या मान्यतेस अनुसरुन शैक्षणिक वर्ष 2021-2022 पासून राज्यातील विद्यमान कायम विनाअनुदानित अभियांत्रिकी, एचएमसीटी, व्यवस्थापनशास्त्र, एमसीए अभ्यासक्रमाच्या पदवी व पदव्युत्तर पदवी संस्थेतील अभ्यासक्रम बंद करणे, सध्या सुरु असलेल्या अभ्यासक्रमाच्या प्रवेश क्षमतेत घट करणे व अभ्यासक्रम विलिन करणे इ.साठी शासन मान्यता देणेबाबत…. 1.54 MB
3125/08/2021अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने दिलेल्या मान्यतेस अनुसरुन शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून विद्यमान शासकीय, शासन अनुदानित, विद्यापीठ संचलित संस्था/ महाविद्यालयाच्या नावामध्ये बदल करणे व विद्यमान संस्थेमध्ये सध्या सुरु असलेल्या अभ्यासक्रमाच्या नावात बदल करण्यास शासनाची मान्यता देण्याबाबत. 1.24 MB
3225/08/2021अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्या मान्यतेस अनुसरुन शैक्षणिक वर्ष 2021-2022 पासून राज्यातील विद्यमान शासकीय, शासन अनुदानित, विद्यापीठ संचलित अभियांत्रिकी, व्यवस्थापनशास्त्र, अभ्यासक्रमाच्या पदवी व पदव्युत्तर पदवी संस्थेतील अभ्यासक्रम बंद करणे,सध्या सुरु असलेल्या अभ्यासक्रमाच्या प्रवेश क्षमतेत घट करणे व अभ्यासक्रम विलिन करणे इ.साठी शासन मान्यता देणेबाबत…. 1.64 MB
3325/08/2021अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने दिलेल्या मान्यतेस अनुसरुन शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून विद्यमान कायम विनाअनुदानित तत्वावरील अभियांत्रिकी, एचएमसीटी, व्यवस्थापनशास्त्र, एमसीए अभ्यासक्रमाच्या संस्था/महाविद्यालयाच्या नावामध्ये बदल करणे व विद्यमान संस्थेमध्ये सध्या सुरु असलेल्या अभ्यासक्रमाच्या नावात बदल करण्यास शासनाची मान्यता देण्याबाबत. 1.90 MB
3425/08/2021शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून राज्यातील विद्यमान औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या पदवी व पदव्युत्तर पदवी विनाअनुदानित संस्थेत नवीन अभ्यासक्रम, सध्या सुरू असलेल्या अभ्यासक्रमाच्या प्रवेश क्षमतेत वाढ, इ. साठी फार्मसी कौंसिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांच्या परवानगीस अनुसरून शासनाची मान्यता देण्याबाबत. 1.15 MB
3525/08/2021कौंसिल ऑफ आर्किटेक्चर, नवी दिल्ली यांच्या मान्यतेस अनुसरुन शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून नवीन वास्तुशास्त्र पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरु करण्यास शासनाची मान्यता देण्याबाबत. 1.15 MB
3625/08/2021अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने दिलेल्या मान्यतेस अनुसरुन शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून नवीन संस्था सुरु करणे, राज्यातील विद्यमान विनाअनुदानित अभियांत्रिकी, एचएमसीटी, व्यवस्थापनशास्त्र, एमसीए अभ्यासक्रमाच्या पदवी व पदव्युत्तर पदवी संस्थेमध्ये नवीन अभ्यासक्रम सुरु करणे, सध्याच्या प्रवेश क्षमतेत वाढ, पूर्वी कमी केलेली प्रवेशक्षमता पूर्ववत करणे, तुकडी पूर्ण करणे, प्रादेशिक भाषेतील नवीन अभ्यासक्रम सुरु करणे तसेच पीआयओ/एनआरआय यांच्या नवीन व पूर्वीच्या जागांना मुदतवाढ देणे इ.साठी शासनाची मान्यता देण्याबाबत. 2.41 MB
3711/08/2021अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्या मान्यतेस अनुसरुन शैक्षणिक वर्ष 2021- 2022 पासून रत्नागिरी येथे नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करण्यास मान्यता देणेबाबत… 981.44 KB
3803/08/2021अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या मान्यतेस अनुसरुन शैक्षणिक वर्ष 2018-19 पासून संस्था बंद करण्यास शासन मान्यता देण्याबाबत… 139.32 KB
3903/08/2021फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांच्या मान्यतेस अनुसरुन शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून औषधनिर्माणशास्त्र पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या संस्थेत प्रवेश क्षमतेनुसार अभ्यासक्रम बंद तथा प्रवेश क्षमता कमी करणेबाबत. 449.35 KB
4029/07/2021शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून राज्यातील विद्यमान औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या पदवी व पदव्युत्तर पदवी विनाअनुदानित संस्थेत नवीन अभ्यासक्रम, सध्या सुरू असलेल्या अभ्यासक्रमाच्या प्रवेश क्षमतेत वाढ, इ. साठी फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांच्या परवानगीस अनुसरून शासनाची मान्यता देण्याबाबत. 993.74 KB
4128/06/2021पदविका प्रवेश नियम 2021-22 Dt.18-06-2021 451.61 KB
4202/02/2021दहशतवादी हल्ल्यात वीर मरण आलेल्या पोलिस/ लष्करी दल / निम लष्करी दलातील जवानांच्या पाल्यांना तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये संस्थास्तरावर भरण्यात येणाऱ्या जागांवर प्राधान्य देणेबाबत. 153.16 KB
4302/02/2021राज्यातील मान्यताप्राप्त शासकीय/ शासन अनुदानित/ खाजगी विनाअनुदानित व्यावसायीक तंत्रज्ञान पदविका/ पदवी अभ्यासक्रमांच्या संस्थांचा टप्प्याटप्प्याने अभ्यासक्रम/ संस्था बंद करण्याचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर संस्थेतील उर्वरीत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अन्य संस्थांत समावेशन करण्याबाबत.. 2.06 MB
4416/12/2020” NRI/PIO/OCI दिनांक-०६/१०/२०२० साठी जागा वाढविण्याबाबत शासन निर्णय “ 541.51 KB
4516/12/2020MBA-MMS, MCA, PGDM, अभियांत्रिकी आणि HMCT विनाअनुदानित महाविद्यालये मंजूर अभ्यासक्रम दि. 06-10-2020 609.21 KB
4623/07/2020पदविका संस्थेतील प्रथम वर्ष पोस्ट एस.एस.सी.पदविका आणि पोस्ट एच.एस.सी. औषध निर्माण शास्त्र,हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी आणि थेट द्वितीय वर्ष पोस्ट एस.एस.सी.पदविका अभ्यासक्रमांचे शै. व २०२०-२१ चे प्रवेश नियमातील बदलास मंजुरी 3.91 MB
4716/03/2020शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून राज्यातील शासन मान्यता प्राप्त व्यवस्थापनशास्त्र पदव्युत्तर पदवी (MBA/MMS) अभ्यासक्रमाच्या अखिल भारतीय उमेदवारी प्रकारामध्ये प्रवेशाकरीता पात्र ठरविण्यात आलेल्या GMAT, MAT, ATMA, व XAT या परीक्षा वगळण्याबाबत दि. 16-03-2020 502.51 KB
4813/03/2020महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेच्या कामकाजाकरिता (Maharashtra State Faculty Development Academy) कार्यकारी संचालक व उप संचालक (वित्त) पदाचा कार्यभार सोपविण्याबाबत.. दि. 13-03-2020 माहितीस्त्रव कळविण्यात येत आहे. 370.02 KB
4924/02/2020विद्यापीठे आणि उच्च तंत्र शिक्षण विभागाच्या अधिनस्त शिक्षकीय संर्गातील अध्यापकांच्या व्यावसायिक क्षमतेचा प्रशिक्षणाद्वारे नियमित विकास करण्याकरिता विभागांतर्गत कंपनी कायदा, 2013 अन्वये महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (Maharashtra State Faculty Development Academy) स्थापन करणेबाबत.. 351.63 KB
5029/07/2019” NRI/PIO/OCI दिनांक-15/07/2019 साठी जागा वाढविण्याबाबत शासन निर्णय “ 2.74 MB
5129/07/2019” NRI/PIO/OCI दिनांक-15/07/2019 साठी जागा वाढविण्याबाबत शासन निर्णय “ 3.01 MB
5229/07/2019” NRI/PIO/OCI दिनांक-२६/0६/2019 साठी जागा वाढविण्याबाबत शासन निर्णय “ 268.89 KB
5326/06/2019शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने मान्यता दिलेल्या पदविका औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाची नवीन संस्था सुरु करण्यास संचालनालयाची मान्यता देण्याबाबत 282.20 KB
5426/06/2019शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या मान्यतेनुसार अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने मान्यता दिलेल्या पदविका औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाची नवीन संस्था सुरु करण्यास, विद्यमान खाजगी/ अशासकीय अभियांत्रिकी/ औषधनिर्माणशास्त्र संस्थेत सुरु असलेल्या पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशक्षमतेत वाढ, नवीन अभ्यासक्रम सुरु करणे, विद्यामान पदवी औषधनिर्माणशास् 1.11 MB
5517/06/2019. दि. 30/05/2019 आणि अभ्यासक्रमाचे नाव बदलण्याचे संचालनालय मंजूरी पत्र UG-PG A.Y. 2019-20 दि.13/06/2019 1.12 MB
5617/06/2019उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांची अधिसूचना (शैक्षणिक वर्ष 2019-2020 साठी तंत्रशिक्षण संचालनालयामधील पदवीपूर्व अभ्यासक्रमाची प्रवेश नियमावली) 142.83 KB
5714/06/2019शैक्षणिक वर्ष 2019-2020 पासून राज्यात अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र,हॉटेल मॅनेजमेंट न्ड कॅटरींग टेक्नॉलॉजी, वास्तुशास्त्र पदवी अभ्यासक्रम, एम.बी.ए.पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम व (पीजीडीएम) पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाच्या नवीन संस्था सुरु करण्यास शासन मान्यता देण्याबाबत… 858.76 KB
5814/06/2019शैक्षणिक वर्ष 2019-2020 पासून राज्यात विद्यमान संस्थेत सध्या सुरु असलेल्या अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट व कॅटरींग टेक्नॉलॉजी, एम.बी.ए. इत्यादी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशक्षमतेत वाढ, नवीन अभ्यासक्रम सुरु करणे याकरीता शासन मान्यता देणेबाबत… 1.82 MB
5928/05/20192018-19 या वर्षासाठी “गुणवंत विद्यार्थ्यांसाठी परदेशी देशांमधील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती” ची निवड यादी. 304.45 KB
6017/05/2019AICTE – एसएससी डिप्लोमा अभियांत्रिकी, प्रथम वर्ष पोस्ट एचएससी डिप्लोमा इन फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी आणि थेट द्वितीय वर्ष पोस्ट एसएससी डिप्लोमा इन इंजिनीअरिंग प्रवेशाचे मंजूर नियम 367.14 KB
6102/05/2019अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गातून १ टक्का समांतर आरक्षण देणेबाबत. 159.27 KB
6220/03/2019महाडीबीटी पोर्टलवर संस्थांनी नोंदविलेल्या शुल्कामध्ये बदल न करणेबाबत. 3.27 MB
6313/02/2019खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठी शासकीय सेवा व शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेशाकरिता 10 टक्के जागा आरक्षित करण्याबाबत. 312.02 KB
6407/02/2019शासन निर्णय – पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी संचालक, तंत्रशिक्षण यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करणेबाबत. 3.20 MB
6511/01/2019तांत्रिक शिक्षण अभ्यासक्रमांतर्गत दुष्काळग्रस्त भागासाठी परीक्षा शुल्कात सूट. 333.34 KB
6617/11/2018राज्यातील तंत्र शिक्षण संचालनालय अधिपत्याखालील विना अनुदानित /कायम विना अनुदानित पदविका अभ्यासाक्रमाची शुल्क निर्धारन परीक्षा शुल्का नियमक प्रधिकरण ने करणे बाबत 230.67 KB
6712/11/2018“तालुक्यातील तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीतील अभ्यासक्रमांकरीताचे विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत. “ 3.13 MB
6803/08/2018शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना व डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना या दोन योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर समिती गठीत करणेबाबत. 186.73 KB
6905/07/2018प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या कक्षेतून तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील विविध पदविका अभ्यासक्रमाचे प्रवेश वगळणेबाबत… 3.15 MB
7026/06/2018“शैक्षणिक वर्ष 2018-19 पासून राज्यात सुरु असलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या संस्थेत अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद मान्यतेस अनुसरुन ओसीआय/पीआयओ/विदेशी /आखाती देशातील भारतीय कामगारांच्या मुलांकरीता व अनिवाशी भारतीयांच्या मुलांकरीता ( NRI ) च्या नवीन जागांना व पूवीच्या जागांच्या मुदतवाढीस शासनाची मान्यता देण्याबाबत. “ 913.45 KB
7104/06/2018“व्यावसायिक पदविका अभ्यासक्रमाच्या संस्थेचे पदवी पातळीच्या संस्थेत रूपांतरण करण्यास, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी मान्यतेस अनुसरुन शैक्षणिक वर्ष 2018-19 पासून शासन मान्यता देणेबाबत…… “ 3.08 MB
7204/06/2018“व्यावसायिक पदविका अभ्यासक्रमाच्या संस्थेचे पदवी पातळीच्या संस्थेत रूपांतरण करण्यास, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी मान्यतेस अनुसरुन शैक्षणिक वर्ष 2018-19 पासून शासन मान्यता देणेबाबत…… “ 3.17 MB
7304/06/2018” शैक्षणिक वर्ष 2018-19 पासून राज्यात विद्यमान व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या संस्थे मध्ये नवीन पदवी, पदव्युत्तर पदवी व पदव्युत्तर पदणवका अभ्यासक्रम सुरु करण्यास/ सध्या सुरू असलेल्या अभ्यासक्रमाच्या प्रवेश क्षमतेत वाढ करण्यास/ विद्यमान डी. फार्मसी सोबत बी. फार्मसी अभ्यासक्रम सुरू करण्यास/प्रवेशक्षमता पूर्ववत करण्यास/ विद्यमान अभ्यासक्रम इतर अभ्यासक्रमात विलीन करण्यास अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी मान्यतेस अनुसरुन शासन मान्यता देणेबाबत…… “ 3.69 MB
7419/05/2018महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन ) अधिनियम , २०१५. 436.87 KB
7522/02/2018उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत शासकीय व शासन अनुदानित महाविद्यालयातील पीजीडीएम व पीजीडीबीएम या अभ्यासक्रमांचे प्रवेश आयुक्त, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष यांच्यामार्फत करण्याबाबत. 208.24 KB
7631/01/2018सन २०१७ -१८ या शैक्षणिक वर्षामध्ये शिष्यवृत्ती, शिक्षणशुल्क , परीक्षा शुल्क इ. योजनांतर्गत अनुज्ञॆय लाभ अदा करण्याबाबत अवलंबवयाची सुधारीत कार्यपद्धती . 667.33 KB
7711/01/2018“मुटाटकर समिती तथा राज्य मागासवर्ग आयोग याांनी त्यांच्या १ ते ७ अहवालात सन 1993 ते 2000 पयंत शासनास सादर केलेल्या इतर मागासवर्ग प्रवार्गाबाबतच्या शिफारशींची अंमलबजावणी महाराष्ट्रतील इतर मागासवगाच्या यादीत सुधारणेस शुध्दीपत्रक निर्गमित करणेबाबत. “ 122.74 KB
7811/01/2018विभागाच्या केंद्र व राज्य पुरस्कृत शिष्यवृत्ती , शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क ई. योजनांच्या सं २०१७-१८ या शैक्षणिक वर्षातील पहिल्या सहामाहीसाठी देय असलेल्या ५० % रकमेपैकी ६० % रक्कम तसेच पहिल्या सहा महिन्यासाठी अनुद्नेय निर्वाह भत्त्याची रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार सालान्ग्नित बँक खात्यावर जमा करणे बाबत मार्गदर्शक सूचना 173.54 KB
7906/01/2018” “महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित या कंपनीशी सबंदित प्रकरणे/बाबी” हा विषय सामान्य प्रशासन विभागाकडे हसतांतरीत करणेबाबत. “ 3.05 MB
8004/01/2018“मुंबई स्थित विविध देशाच्या दुतवासात नियुक्त होणाऱ्या / काययरत असलेल्या राजनैतिक अधिकाऱ्यांच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागा अंतर्गत विविध अभ्यासक्रमास समन्धित शैक्षणिक वर्षात प्रवेशाच्या अंतिम दिनांकानंतर प्रवेश घेण्यास विशेष बाब म्हणून मान्यता देण्याबाबत..” 3.13 MB
8101/01/2018“राज्यातील शासन मान्यताप्राप्त खाजगी विनाअनुदावनित कायम विनाअनुदानित शिक्षण संस्थामधील व्यावसावयीक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्ती योजने अंतर्गत पालकांची उत्पन्न मयादा वाढविणेबाबात. “ 3.06 MB
8201/01/2018उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत सर्व संचालानालये व शासकीय संस्था / महाविद्यालये यांचेकडील स्वीय प्रपंजी (पी. एल. ए) रक्मेच्या विनियोजानाबाबत सर्व समावेशक धोरण ठरविणेबाबत 9.41 MB
8321/12/2017” राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेंतर्गत आर्थिकदृटया दुबल घटकातील पात्र विद्यार्थ्यांसाठी लाभाची व्याप्ती वाढविणे व नवीन अभ्यासक्रमाांचा समावेश करण्याबाबत. १३/११/२०१७” 153.13 KB
8421/12/2017” राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेंतर्गत आर्थिकदृटया दुबल घटकातील पात्र विद्यार्थ्यांसाठी लाभाची व्याप्ती वाढविणे व नवीन अभ्यासक्रमाांचा समावेश करण्याबाबत. ०७ / १० / २०१७ “ 1.64 MB