• महाराष्ट्र शासन
  • Government of Maharashtra
  • उच्च व तंत्रशिक्षण विभाग
  • Higher & Technical Education Department

Last updated on नोव्हेंबर 4th, 2024 at 06:11 pm

घोषणा

श्री. उद्धव ठाकरे

माननीय मुख्यमंत्री

श्री. अजित पवार

माननीय उपमुख्यमंत्री

श्री. उदय सामंत

मा. मंत्री
उच्च व तंत्रशिक्षण

श्री. प्राजक्त तनपुरे

मा. राज्यमंत्री
उच्च व तंत्रशिक्षण

डॉ. अभय वाघ

संचालक
तंत्रशिक्षण संचालनालय

cm 2

श्री एकनाथ शिंदे

मा.मुख्यमंत्री

DCM

श्री. देवेंद्र फडणवीस

मा. उपमुख्यमंत्री

श्री अजित पवार

मा. उपमुख्यमंत्री

श्री. चंद्रकांत पाटील

मा. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री

श्री. विकास चंद्र रस्तोगी

मा. प्रधान सचिव
उच्च व तंत्र शिक्षण विभाग

director_050620191106__3_-removebg-preview

डॉ. विनोद मोहितकर

संचालक
 तंत्रशिक्षण 

  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे परिसरात इंक्युबेशन सेंटर व पदव्युत्तर संशोधन केंद्र इमारत तसेच अनुसूचित जाती जमातीच्या मुलींच्या वसतीगृहाचे भूमिपूजन मा. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ,यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला या वेळी मा. मंत्री , उच्च व तंत्र शिक्षण, श्री उदय सामंत , संचालक डॉ. अभय वाघ आणि ईतर मान्यवर.

  • "मातोश्री" वसतीगृहाचा उदघाटन सोहळा, मुंबई येथे वीरमाता जिजाबाई तंत्रशास्त्र संस्थेत मा. उपसभापती निलमताई गोऱ्हे यांच्या हस्ते पार पडला या वेळी मा. मंत्री , उच्च व तंत्र शिक्षण, श्री उदय सामंत , संचालक डॉ. अभय वाघ आणि ईतर मान्यवर.

  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे परिसरात इंक्युबेशन सेंटर व पदव्युत्तर संशोधन केंद्र इमारत तसेच अनुसूचित जाती जमातीच्या मुलींच्या वसतीगृहाचे भूमिपूजन मा. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ,यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला या वेळी मा. मंत्री , उच्च व तंत्र शिक्षण, श्री उदय सामंत , संचालक डॉ. अभय वाघ आणि ईतर मान्यवर.

  • शासकीय अभियांत्ररिकी महाविद्त्नायालय , रत्नागिरी च्या ग्रंथालयाचे उद्धघाटन मा. मंत्री , उच्च व तंत्र शिक्षण, श्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले, या वेळी मा.संचालक डॉ. अभय वाघ आणि ईतर मान्यवर.- २६/०४/२२

  • मातोश्री" वसतीगृहाचा उदघाटन सोहळा, मुंबई येथे वीरमाता जिजाबाई तंत्रशास्त्र संस्थेत मा. उपसभापती निलमताई गोऱ्हे यांच्या हस्ते पार पडला या वेळी मा. मंत्री , उच्च व तंत्र शिक्षण, श्री उदय सामंत , संचालक डॉ. अभय वाघ आणि ईतर मान्यवर.
  • मा. मंत्री , उच्च व तंत्र शिक्षण, श्री उदय सामंत भारतरत्न लता मंगेशकर यांना शब्दरुपाने आदरांजली वाहताना.

  • महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था, पुणे या देशातील पहिल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी मा. उदयजी सामंत, मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण, म.रा. यांचे स्वागत करताना, मा. डॉ. अभय वाघ, संचालक, तंत्र शिक्षण म. रा. ,पुणे विभागाचे सहसंचालक डॉ. डी. व्ही जाधव,व संचालक म. रा. तं . शि. म. डॉ. विनोद मोहीतकर व इतर मान्यवर ( २५ डिसेंबर २०२१).

  • महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था, पुणे या उपक्रमाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी, मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , मा. मंत्री , उच्च व तंत्र शिक्षण , श्री उदय सामंत , मा. विधानपरिषद उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे , मा. डॉ. अभय वाघ, संचालक, तंत्र शिक्षण म. रा. व इतर मान्यवर ( २५ डिसेंबर २०२१).

  • महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांच्या पहिल्या स्किल सेंटरच्या इमारतीचे भूमिपूजन मा. मंत्री , उच्च व तंत्र शिक्षण, श्री उदय सामंत यांच्या प्रमुखउपस्थितीत पार पडला या वेळी मा .संचालक तंत्रशिक्षण डॉ. अभय वाघ , संचालक म. रा. तं. शि. म. डॉ. विनोद मोहितकर आणि ईतर मान्यवर
  • महाराष्ट्रातील MSBTE च्या पहिल्या स्किल सेंटरच्या इमारतीचे भूमिपूजन मा. मंत्री , उच्च व तंत्र शिक्षण, श्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले, या वेळी मा.संचालक डॉ. अभय वाघ आणि ईतर मान्यवर.- २६/०४/२२

  • उच्च व तंत्र शिक्षण, मंत्रालय @ कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव कार्यक्रम आयोजित करण्यात आला या वेळी मंत्री , उच्च व तंत्र शिक्षण, श्री उदय सामंत , मा. श्री विकास रस्तोगी, प्रधान सचिव, उच्च व तंत्रशिक्षण,म.रा, संचालक डॉ. अभय वाघ आणि ईतर मान्यवर.
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे,रायगड,महाराष्ट्र येथे झालेल्या बैठकीसाठी उपस्थित मा. मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण, श्री उदय सामंत ,मा .संचालक तंत्रशिक्षण डॉ. अभय वाघ , मा .सहसंचालक श्री प्रमोद नाईक , मा. कुलगुरू ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे , डॉ. कारभारी काळे आणि ईतर मान्यवर

  • विभागीय कार्यालय अमरावती येथे मा. डॉ. अभय वाघ, संचालक, तंत्र शिक्षण म. रा. यांचे स्वागत व या वेळी उपस्थित मा. उदयजी सामंत, मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण, म.रा., मा. श्री विकास रस्तोगी, प्रधान सचिव, उच्च व तंत्रशिक्षण,म.रा. व इतर मान्यवर ( १ ऑक्टोबर २०२१ )

  • संत गाडगे बाबा विद्यापीठ अमरावती येथे कोविड योध्यांचा सत्कार समारंभ प्रसंगी उपस्थित मा. उदयजी सामंत, मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण, म.रा., मा. डॉ. अभय वाघ, संचालक, तंत्र शिक्षण म. रा. व श्री विकास रस्तोगी प्रधान सचिव, उच्च व तंत्रशिक्षण,म.रा. व इतर मान्यवर ( १ ऑक्टोबर २०२१)

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, विभागीय उपकेंद्र, औरंगाबाद केंद्राचा उद्घाटन सोहळा (१७-०९-२०२१) मा. मंत्री उच्च व तंत्रशिक्षण महाराष्ट्र राज्य श्री उदयजी सामंत तसेच ईतर उपस्थित मान्यवर

श्री. उद्धव ठाकरे

मा. मुख्यमंत्री

श्री. उदय सामंत

मा. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री

श्री. प्राजक्त तानपुरे

मा. राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंत्री
unnamed

श्री. राजीव जलोटा

अतिरिक्त मुख्य सचिव उच्च व तंत्र शिक्षण
Previous slide
Next slide
प्रथम वर्ष पोस्ट एसएससी पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया सन २०२०-२१ प्रथम वर्ष पोस्ट एचएससी पदविका औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल व्यवस्थापन व खाद्यपेय व्यवस्था तंत्रज्ञान, सरफेस कोटींग तंत्रज्ञान अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया सन २०२०-२१ थेट द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया सन २०२०-२१ शैक्षणिक वर्ष 2020-21 - पूर्णवेळ तांत्रिक पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता माहिती पुस्तिका शै.व. २०२०-२१ मधील तांत्रिक व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेची माहिती पुस्तिका शै.व. २०२०-२१ मधील तांत्रिक व्यावसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेची माहिती पुस्तिकाका

संचालकांचा संदेश

director_050620191106__2_-removebg-preview
डॉ. विनोद मोहितकर
संचालक
संचालकांचा संदेश

डिप्लोमा, पोस्ट-डिप्लोमा, ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेसच्या माध्यमातून तांत्रिक शिक्षण हा मानवजातीच्या हितासाठी आणि सेवेसाठी आयुष्यातील तेजस्वी उंची गाठण्यासाठी ज्ञानाच्या अग्रगण्य दिशेने  असंख्य तरुणांसाठी करिअरचे प्रवेशद्वार आहे.  हा शिक्षणाच्या प्रवाहातील बहुस्वीकृत मार्ग आहे . 

महाराष्ट्र राज्यात तंत्रशिक्षण संचालनालयाची स्थापना अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, फार्मसी आणि हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम राबविणाऱ्या  तांत्रिक संस्थाद्वारे  राज्याच्या विविध भागात राज्य शासनाने तसेच केंद्रशासनाने  आखलेले  धोरणे, नियम, मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरणांचे अंमलबजावणी करण्याकरिता करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्यातील सुमारे १६०० तांत्रिक शिक्षण संस्था अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक आणि पुणे या  ६ विभागीय कार्यालयांच्या द्वारे  विकास व पर्यवेक्षणासाठी  संचालनालयाच्या अधिपत्याखाली आहेत

नवीनतम बातमी

नवीनतम व्हिडिओ

वृत्तपत्रातील लेख